Tuesday, April 5, 2016

गब्बर वर निबंध

गब्बर वर निबंध - 😈

गब्बर हा एक अत्यंत हसरा माणूस होता 😂

त्याला हसायला आणि हसवायला खुप आवडायच😂😝😛

तो हासता हासता कधी बन्दुक काढून मारेल याचा नेम न्हवता 🚶🔫

गब्बर ला तम्बाखू खुप आवडायची 🍀☘🍀☘👏👏

फावल्या वेळात त्याला माशा मारायला खुप आवडायचे🕷🕷👏

गब्बर ला कटिंग आणि दाढ़ी करायला आवडायचे नाही✂🔪😁😁

त्याचा गणवेश ठरलेला होता👕👖

गब्बर अशिक्षित असला तरी त्याला गणित खुप आवडायचे. 📊
तो नेहमी त्याच्या ख़ास लोकाना

"कितने
आदमी थे? 👬👬👬

तुम 2 वोह 3" अशी अवघड गणिते विचारायचा 😆😆

त्याला पकडून देनार्याला पूर्ण 50,000 चे बक्षिस
ठेवले होते..... 💰💰💰

 तेव्हाचे 50,000 म्हणजे
आत्ताचे...
 वक्खा विक्खी वक्हे? ��

गब्बर ला डांस शो पहायचा खुप नाद होता 💃👯�🙌

त्याला रिकाम्या बाटल्याचा पसारा आवडायचा नाही.... 🍾🍾🍾🍾🍾

तो त्या बाटल्या लगेच नाचणारी च्या पाया खाली फेकायचा 💃👈🍾

त्याचाकडे एक घोडा पण होता 🐴

गब्बर ने गावात येण्या जाण्या साठी एक पुल देखिल बांधला होता 😎😎

गब्बर हा परावलम्बी होता....

गावकारी जे देतील
ते तो खात होता 🍞🍯🍚🍛🍣🍰🍭

गब्बर ने ठाकुर चे हात कापले, पण त्यानी कधी ते.वापरले नाहित 🙌

साम्भा हां त्याचा ख़ास माणूस होता ☺☺

गब्बर ला सर्व सण आवडायचे 😉😉

पण होळी हा
त्याचा सर्वात आवडता सण होता... 😘😘

गब्बर यांचे प्रेरणादायी चरित्र... 😐😐

साधे जीवन व उच्च विचार :😇

गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता.🙂🙂

जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी,☹☹

तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य.🐴👈🚶

 जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच.👴

त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित
केले होते.😌😌

 त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला. 😬😬⏱⏲⏰

आणि विचारांच्या परिपक्वते बद्दल काय सांगावे,
 'जो डर गया,  सो मर गया'
😝😝😝😝😝😝
या सारख्या संवादांनी त्याने
जीवनातल्या क्षणभंगुरतेवर प्रकाश टाकला आहे.😋😋

गब्बरची दयाळू प्रवृत्ती:😊😊

ठाकूरने गब्बरला आपल्या हातांनी पकडले होते.😯😯

यामुळेच त्याने ठाकूरचे फक्त दोन हातच कापले. 🙌🙌

तो त्याचा गळा हि कापु शकला असता, पण त्याच्या
ममतापूर्ण आणि करुणामय हृदयाने त्याला असे करू
दिले नाही..! 😝😝😂😂

No comments:

Post a Comment