Wednesday, April 6, 2016

आई आणि अन्नाचा कधिच अपमान करू नका.

एका मुलासाठी त्याच्या आईने जेवन बनवले.
सकाळचे 11 वाजले होते,
चुकून तिच्या कडुन भाजीत मिठ थोडे कमी पडले.
मुलाला राग आला त्याने सर्व भाजी फेकुन दिली,
अन् आईला बडबड करून तेथुन निघुन गेला.
पण आईला काही करमेना.
तिने परत त्याच्यासाठी नवीन भाजी बनवली व त्याला जेवु घातले.
आज तोच मुलगा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात आहे.
रेंट वर रूम, जेवनासाठी मेस लावली आहे.
तेथे रोजच बेचव जेवण जेवत आहे.
अन् कधिकधी तर उशिर झाल्यावर उपाशीच झोपतो,
अन् आपल्या आईला आठवून पश्चाताप करतो..
आई आणि अन्नाचा कधिच अपमान करू नका.

No comments:

Post a Comment